वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 127. संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९

कन्यापुत्रादिक मरती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087162 · अभंग क्र. ३४५४

3454.
कन्यापुत्रादिक मरती उपवासी । उपाव तयासी काही न चले ॥१॥
आणूनियां तृण बीज ते भक्षिती । निर्वाह या रीति चालविती ॥२॥
वस्तीसी त्या ठाव न देती कोण्ही । दुर्बळ म्हणोनि उपहासीती ॥३॥
एका जनार्दनी ऐसे भोगी दु:ख । तयासी ते सुख स्वप्नी नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग