वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 127. संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९

एकाचे अंगणी राहिला प

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087177 · अभंग क्र. ३४५५

3455.
एकाचे अंगणी राहिला परिवारें । उदर तो न भरे दु:ख करी ॥१॥
कांता पुत्र स्वये क्षुधेने मरती । होतसे फ़जिती प्रपंचाची ॥२॥
बैसोनियां कांता विचार सांगे । द्वारके लागवेगे जावे तुम्ही ॥३॥
कृष्णाजी कृपाळु बंधु तुम्हा मानी । एका जनार्दनी कांता बोले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग