वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 127. संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९

पृथ्वीवरुता दुष्काळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087181 · अभंग क्र. ३४५३

3453.
पृथ्वीवरुता दुष्काळ पडला । न मिळे कोणाला धान्यकण ॥१॥
समर्थे ती सत्व टाकिती बापुडीं । दुबळ्या तांतडी कोण पुसे ॥२॥
एका जनार्दनी काळाचे ते मान । सुदामा ब्राम्हण दैन्यवाणा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग