अवघे देवा तुजसमान ।
2490.
अवघे देवा तुजसमान । मज नाही भिन्न भिन्न ॥१॥
नाम वाचे सदा गाऊ । आवदी ध्याऊं विठ्ठल ॥२॥
वारंवार संतसंग । कीर्तनरंग उल्हास ॥३॥
एक जनार्दनी सार । विठ्ठल उच्चार करु आम्ही ॥४॥