मुखाचा व्यापार । करा
1098.
मुखाचा व्यापार । करावा हरिनाम उच्चार ॥१॥
पायांचा व्यापार । करावे तीर्थाटन निर्धार ॥२॥
हातांचा व्यापार । करावे दानधर्म सार ॥३॥
एका जनार्दनाचा निर्धार । मुखी नामाचा उच्चार ॥४॥