आवडीने भावे हरिनाम ग
1099.
आवडीने भावे हरिनाम गावे । सप्रेम नाचावें कीर्तनरंगीं ॥१॥
तरती तरती तरती संसार । आणिक विचार दुजा नाही ॥२॥
एका जनार्दनी भावाचे माहेर । तरिजे संसार क्षणमात्रें ॥३॥