वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

हरिस्मरणीं सावध व्हा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084902 · अभंग क्र. १०९७

1097.
हरिस्मरणीं सावध व्हावे । स्वहित आपुलें विचारावें ॥१॥
तरला प्रल्हाद आणि धुरु । उपमन्यु क्षीरसागरु ॥२॥
एका जनार्दनी छंद । अवघा भरला श्रीगोविंद ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग