निवेदिले पायांपाशी ।
689.
निवेदिले पायांपाशी ।
जे जे मानसी होते ते ॥१॥
आता उचित तैसे करा ।
आम्ही तो ससारा आचवलो ॥२॥
काय नाही तुमच्या हाती ।
वचनी तिष्ठती महासिध्दी ॥३॥
निळा म्हणे तुमच्या संगे ।
पांडुरंगे वर्तिजे ॥४॥
689.
निवेदिले पायांपाशी ।
जे जे मानसी होते ते ॥१॥
आता उचित तैसे करा ।
आम्ही तो ससारा आचवलो ॥२॥
काय नाही तुमच्या हाती ।
वचनी तिष्ठती महासिध्दी ॥३॥
निळा म्हणे तुमच्या संगे ।
पांडुरंगे वर्तिजे ॥४॥