वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

पद तीर्थ दान हे सर्व

🙏 4. संत नामदेव · ABH-083303 · अभंग क्र. ७६७

767.
पद तीर्थ दान हे सर्व कुवाडें|नाम एक वाड केशवाचें॥१॥
मुमुक्षु साधकी सदा नाम गावें|तेणेंचिया व्हावे अखंडित॥२॥
विपत्तीचे बळे न होता विन्मुख|नाममात्र एक धरा वाचे॥३॥
जीवन्मुक्त शुक मुनि ध्रुवादिक|तयासी आणिक ध्यास नाहीं॥४|
नामयाची वाणी अमृताची खाणी|घ्यावी आता धणी सर्वत्राही॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग