भवाब्धि तारण रामकृष्
766.
भवाब्धि तारण रामकृष्ण नांव|रोहिणीची माव सकळ दिसे|१|
नाम हेंचि थोर नाम हेंचि थोर|वैकुठी बिढार रामनामें॥२॥
नाम हे निशाणी जपतांची अढळ| वैकुंठ तत्काळ तया जीवा॥३॥
नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल|अंतिम तुज पावेल नाम एक॥४|