वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

केशव नाम गाय माधव ना

🙏 4. संत नामदेव · ABH-083304 · अभंग क्र. ७६८

768.
केशव नाम गाय माधव नाम गाय|विठ्ठल नाम गाय कामधेनु॥१॥
वेणुनादी चरे पाणी पी भीवरें|ती गाय हंबरे भक्तालागीं॥२॥
भक्तीसुखे धाय प्रेमे ते पान्हाय|भुकेलिया खाय पातकासी॥३॥
नामा म्हणे गाय पंढरीसी आहे|पापिया न साहे पाठी लागे॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग