वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

जिव्हे केशवाचे करिता

🙏 4. संत नामदेव · ABH-082194 · अभंग क्र. २०२२

2022.
जिव्हे केशवाचे करिता कीर्तन | मिथ्या वदू नको एक रामाविण ॥१॥
म्हणऊनि हरिरंगी रंगा | नाम घेता महापातके जाती भंगा ॥२॥
चित्ती चितिता होई सद्रूप | मिथ्या विषयी लुब्ध जालिया काय सुख ॥३॥
भजन करा तुम्ही अच्युताचे | नामा म्हणे एकचित्ते साचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग