वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

सारंगरु तो । चक्रा आ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074971 · अभंग क्र. २६

26.
सारंगरु तो । चक्रा आधारु हरि तो गे बाई ॥
सुलभा सुलभु तो । आटकु नटके तो गे बाई ॥
रखुमादेविवरु तो । द्वैताद्वैतातीत तो गे बाई ॥

अर्थ :
हातात सुदर्शन चक्र धरणारा व सारंग नावाचे धनुष्य घेणारा, माझे जीवरुपी सखी तोच आहे. तो स्वरुपप्राप्तीला प्रतिबंध न करणारा सहज प्राप्त होणारा आहे. तो द्वैताद्वैता पलिकडील असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग