वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

विश्व भुलवी योगमाया

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075008 · अभंग क्र. २७

27.
विश्व भुलवी योगमाया तो ।
गोकुळी रहिवासु तो गे बाई ॥
वसुदेवकुमरु तो ।
देवकीनंदनु तो गे बाई ॥
रखुमादेविवरु तो ।
शुकादिका चिंतन तो गे बाई ॥

अर्थ :
हे जीवरुप सखी आपल्या योगमायेच्या साहाय्याने विश्व भुलवणारा तो गोकुळचा रहिवासी आहे. वसुदेव व देवकीचा तो मुलगा आहे. शुका सारखे ऋषी ज्याचे चिंतन करतात तो रखुमाईचा पती आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग