वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

गजेंद्रासी उद्धरिले

🙏 16. संत जनाबाई · ABH-073825 · अभंग क्र. ६६

66.
गजेंद्रासी उद्धरिले । आह्मी तुझे काय केले ॥1॥
तारिली गणिका । तिही लोकी तुझा शिक्का ॥2॥
वाल्हा कोळी अजामेळ । पापी केला पुण्यशीळ ॥3॥
गुणदोष मना नाणी । ह्मणे नामयाची जनी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग