वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

आता पुरे हा संसार ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-074059 · अभंग क्र. १२३

123.
आता पुरे हा संसार । कोठे फेडू उपकार ॥1॥
सांडूनिया थोरपण । करी दळण कांडण ॥2॥
नारिरुप होउनी हरी । माझे न्हाणे धुणे करी ॥3॥
राना जाये वेची शेणी । शेखी वाहे घरी पाणी ॥4॥
ठाव मागे पायापाशी । म्हणे नामयाची दासी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग