धुणे घेऊनि कांखेसी ।
124.
धुणे घेऊनि कांखेसी । जनी गेली उपवासी ॥1॥
मार्गे विठ्ठल धावला । म्हणे का टाकिले मला ॥2॥
का गा धावोनि आलासी । जाय जाय राउळासी ॥3॥
चहू हाते धुणे केले । जनी म्हणे बरे झाले ॥4॥