वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

जाय जाय राउळासी । नक

🙏 16. संत जनाबाई · ABH-074106 · अभंग क्र. १२२

122.
जाय जाय राउळासी । नको येऊ आह्मांपाशी ॥1॥
जाऊ आह्मी बरोबर । झाला तिचा हो चाकर ॥2॥
तिजसंगे काम करी । ऐसा जाणा देव हरी ॥3॥
चहू हाती धुणे केले । जनी म्हणे बरे झाले ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग