वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

आम्हा जप जनार्दन तप

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084618 · अभंग क्र. १८४७

1847.
आम्हा जप जनार्दन तप जनार्दन । स्वरुप जनार्दन जनी वनी ॥१॥
आम्हा कर्म जनार्दन धर्म जनार्दन । ब्रह्मा जनार्दन जन सहित ॥२॥
आम्हा योग जनार्दन याग जनार्दन । भोग जनार्दन अहर्निशी ॥३॥
आम्हा ध्येय जनार्दन ध्यान जनार्दन । एका जनार्दन ज्ञानरुप ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग