मी सुखाची कन्यका झाल
3764.
मी सुखाची कन्यका झाले वाढविलीघरीं । देखता पहातांउचलुन नेली चोरी ॥१॥ सौरीझालें बाई आता करू तरी काई ॥धृ.॥ निसुगाचापुत्र झाला जावा नणंदाघरीं । पहाता देखतांउचलुनउचलुन नेली चोरी॥२।बारा सोळा मुले झाली आलेसुनानातु । कंबरे वरीहातु ॥३॥ कैंची बहिण कैचीमाय अतंकाळी देखा । निदानीचे वेळी तुज देव मारीहाकां ॥४॥ लेकुरवाळी बाईलम्हणे तोंडयाचें झांका । एका जनार्दनी म्हणे भवीं भुलु नका ॥५॥
