वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

सांवळे कोंवळें ढवळे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086621 · अभंग क्र. २१०१

2101.
सांवळे कोंवळें ढवळे ना पिवळें । रंगरंगा वेगळें पढरींगे माये ॥१॥
चांदिणे जैसे शोभतें नभी । तैसा नट धरुनि नभी चंद्र गे माये ॥२॥
विटेवरी नीट जघनी कर । उभा देखे परात्पर गे माये ॥३॥
एका जनार्दनी पाहता तयासी । मन चक्रोर तृप्त झाले गे माये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग