नेणतियासी नेणता तो स
2100.
नेणतियासी नेणता तो सान । जाणतिया जाणपण धरुनी ठेला ॥१॥
योगियांचे मांदुस सज्जानाचें स्थळ । श्रम तो केवळ पाहता जाय ॥२॥
जाणते नेणते येती बरवे परी । दरुशने उद्धरी जड जीव ॥३॥
एका जनार्दनी सगुण निर्गुण । जाणता नेणतां सर्व आपणाचि जाण ॥४॥
