सर्वांघटीं बिंबोनी ठ
2102.
सर्वांघटीं बिंबोनी ठेला । तो हा आला पंढरीये ॥१॥
सर्वांघटी ज्यांची वस्ती । ते ही मूर्ति विटेवरी ॥२॥
सर्वांठायीं भरूनि उरे । पंढरीये पुरे मापासी ॥३॥
जनार्दनाचा एका म्हणे । धन्य पेणे पंढरी ॥४॥