वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 196. भक्ती स्तोम माजविणाऱ्या वेशधार्यास उपदेश

यज्ञादिक कर्म करूनि

🙏 4. संत नामदेव · ABH-081932 · अभंग क्र. १८४९

1849.
यज्ञादिक कर्म करूनि ब्राह्मण | दंभ आचरण दावी लोका ॥१॥
लोकांसी दाविती मीच कर्मनिष्ठ | अभिमान खोटा वागविती ॥२॥
वागविती वाक्य जाण ऋषीश्वर | नको येरझार नाना मते ॥३॥
नानामते अधोऊर्ध्वसात जावी | नको गोंवागोंवी नामा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग