वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

धिक् तो ग्राम धिक् त

🙏 4. संत नामदेव · ABH-083301 · अभंग क्र. ७१७

717.
धिक् तो ग्राम धिक् तो आश्रम | संत समागम नाही जेथे ॥१॥
धिक् ते संपत्ति धिक् ते संतति | भजन सर्वांभूती नाही जेथे ॥२॥
धिक् तो आचार धिक् तो विचार | वाचे सर्वेश्वर नाही जेथे ॥३॥
धिक् तो वक्ता धिक् तो श्रोता | पांडुरंग कथा नाही जेथे ॥४॥
धिक् ते गाणे धिक् ते पढणे | विठ्ठल नाम वाणे नाही जेथे ॥५॥
नामा म्हणे धिक् धिक् त्यांचे जिणे | एका नारायणे वाचूनिया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग