वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

आत्मत्वाच्यायोगे पाह

🙏 4. संत नामदेव · ABH-082606 · अभंग क्र. १८१२

1812.
आत्मत्वाच्यायोगे पाहू जाता | नाही निरंतर भिन्न देवता ॥१॥
वर्णाश्रम याति कुळ गोत्र | भक्ति सदोदित नामापाशी ॥२॥
नामा म्हणे भय मुळी कांही नाही | अखंडित पाही भक्ति सार ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग