वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

आम्हांसी चितन अवश्य

🙏 4. संत नामदेव · ABH-082683 · अभंग क्र. १८१३

1813.
आम्हांसी चितन अवश्य श्रीरामा | आवडी आणिक आम्हा नाही दुजी ॥१॥
वोळगलो हरि भूतभावा निर्धारी | दिसे चराचरी भावरूप ॥२॥
जे जे पडे दृष्टी आणिक नाही सृष्टी | हरिरूपी भेटी हेंचि दिसे ॥३॥
नामा म्हणे विठ्ठल सर्वांभूती आहे | आणिक उपाये न लगती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग