वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 28. दानधर्म

दानधर्म

🙏 4. संत नामदेव · ABH-082944 · अभंग क्र. ४३

43.
दानधर्म

आला जगदीश्वर । त्याचेम भरले भांडार ॥१॥
सुशो-भित दिसे मही । दोन लक्ष दिधल्या गायी ॥२॥
तिळ तांदूळ पर्वत । द्रव्ये वांटी अगणित ॥३॥
एक जाती एक येती । ओझे उचलिता कुंथती ॥४॥
भाट वर्णिताती । नामा ह्मणे ज्याची कीर्ति ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग