वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सर्व साधनांच्या माथा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075830 · अभंग क्र. ३१

31.
सर्व साधनांच्या माथा गुरुसेवा ।
जे करी या जीवा ब्रह्मरूप ॥१॥
तयाचिया तयाचिया पायी जाउनी राहेन ।
तेथे मना कोण तुज पुसे ॥२॥
शास्त्रवंद नाना-दर्शना-वरिष्ठ ।
सद्गुरु हा श्रेष्ठ बहुता परी ॥३॥
बहेणि म्हणे स्वामी सद्गुरुची कृपा ।
दाखवील सोपा मार्ग मना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग