वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

बचनागाचे झाडी विष को

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076048 · अभंग क्र. ३२

32.
बचनागाचे झाडी विष कोण घाली ।
इंद्रावनातळी कडूपण ॥१॥
तैसे मना तुज विषय हे अंगीचे ।
तुझे तुज रुचे गुळापरी ॥२॥
दुर्गंधी घाली ते विष्ठेआत कोण ।
कावळ्यासी गुण विष्ठा भक्षी ॥३॥
बहेणि म्हणे मना विषय तुझे मूळ ।
तेथे तू अचल वृत्तिदास ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग