आर्ते आरती दत्त वोवा
1055.
आर्ते आरती दत्त वोवाळू जाता । आरतीचें हरण दत्तें केले तत्त्वता ॥१॥
आरती खुंटली आता वोवाळू कैसे । तरी निजभजनें निरंजन होतसे ॥२॥
आरतीचे आर्त पुरवी श्रीदत्त । एका जनार्दनी सहज वोवाळीत ॥३॥