वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

श्रीमूर्ति असे बिंबल

🙏 16. संत जनाबाई · ABH-073797 · अभंग क्र. १९३

193.
श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥1॥
धन्य माझा इह जन्म । ह्रुदयी विठोबाचे नाम ॥2॥
तृष्णा आणि आशा । पळोन गेल्या दाही दिशा ॥3॥
नामा म्हणे जनी पाहे । द्वारी विठ्‌ठल उभा आहे ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग