कथा श्रवणे स्वरुप सि
1081.
कथा श्रवणे स्वरुप सिध्दी ।
लागे समाधि सात्विका ॥१॥
ऐसा लाभ जोडे जोडी ।
बैसता आवडे हरिकथे ॥२॥
कथा श्रवणे परिहार दोषा ।
होताति पाशमुक्त पापी ॥३॥
निळा म्हणे हरिकथा श्रवण ।
करी बोळवण जन्ममृत्या ॥४॥
1081.
कथा श्रवणे स्वरुप सिध्दी ।
लागे समाधि सात्विका ॥१॥
ऐसा लाभ जोडे जोडी ।
बैसता आवडे हरिकथे ॥२॥
कथा श्रवणे परिहार दोषा ।
होताति पाशमुक्त पापी ॥३॥
निळा म्हणे हरिकथा श्रवण ।
करी बोळवण जन्ममृत्या ॥४॥