वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

ब्राह्मण हो शूद्र वै

🙏 4. संत नामदेव · ABH-083299 · अभंग क्र. ७५३

753.
ब्राह्मण हो शूद्र वैश्य नारीनर|सर्वासी आधार नाम सत्य|१|नामाविण गति नाही हो आणीक|वैकुंठनायक बोले मुखें॥२॥
परी तेंचि नाम पाहावे शोधून|चो-यांशी खाणी चुके तेव्हां॥३॥
नामदेव म्हणे सद्गुरूपासोनी|नाम घ्या शोधूनि भावमुक॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग