नव्हे तुज हित विषय प
752.
नव्हे तुज हित विषय पोशितां|हरी हरी म्हणता तरशील॥१॥
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी|वेगी हा उच्चारी लवलाही॥२॥
घडतील यज्ञ पापे होतील भग्न|प्रपंच सर्वज्ञ होईल ब्रह्म॥३॥
नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा|उद्धरसी सर्वथा भाक माझी॥४|