वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

सदाशिवापुढे कोण अनुष

🙏 4. संत नामदेव · ABH-083313 · अभंग क्र. ७५४

754.
सदाशिवापुढे कोण अनुष्ठानी|अष्टांग लावूनि नमस्कारी॥१॥
नाम यज्ञ जप ऋषीश्वर ध्याती|शीतळ ते होती काळकूट॥२॥
सर्वामाजी श्रेष्ठ नाम कलियुगीं|रामकृष्ण जगी नामनौका॥३॥
नामा म्हणे नाम अखंडित स्मरा|पांडुरंग धरा भजा वेगीं॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग