काया वाचा आणि मन । ज
1240.
काया वाचा आणि मन । जयाचे ध्यान संतचरणी ॥१॥
तोचि पावन जाहला जगी । दुजे अंगी कांही नेणे ॥२॥
सदा वाचे गाय नाम । न करी काम आणीक तो ॥३॥
एका जनार्दनी देव । नेदी तया दुजा ठाव ॥४॥