वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

मुखी नाम हातें टाळीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086565 · अभंग क्र. १२३९

1239.
मुखी नाम हातें टाळीं । साधन कलीं उत्तम हे ॥१॥
न घडे योगयाग तप । नाही संकल्प दुसरा ॥२॥
संतापायीं सदा मन । हृदयी ध्यान मूर्तीचें ॥३॥
एका जनार्दनी सेवा । हीचि देवा उत्तम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग