वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

येऊनिया जन्मा एक । क

🙏 16. संत जनाबाई · ABH-074012 · अभंग क्र. २५१

251.
येऊनिया जन्मा एक । करा देहाचे सार्थक ॥1॥
वाचे नाम विठ्‌ठलाचे । तेणे सार्थक जन्माचे ॥2॥
ऐसा नामाचा महिमा । शेष वर्णिता झाली सीमा ॥3॥
नाम शास्त्री त्रिभुवनी । म्हणे नामयाची जनी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग