विवेकाची पेंठ । उघडी
252.
विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥1॥
तेथे नाही काही धोका । उठाउठी भेटे सखा ॥2॥
मरोनिया जावे । शरण विठोबासी व्हावे ॥3॥
म्हणे नामयाची जनी । देव करा ऐसा ऋणी ॥4॥
252.
विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥1॥
तेथे नाही काही धोका । उठाउठी भेटे सखा ॥2॥
मरोनिया जावे । शरण विठोबासी व्हावे ॥3॥
म्हणे नामयाची जनी । देव करा ऐसा ऋणी ॥4॥