पतंग सुखावला भारी ।
250.
पतंग सुखावला भारी । उडी घाली दीपावरी ॥1॥
परि तो देहाती मुकला । दोही पदार्थी नाडिला ॥2॥
विषयांचे संगती । बहु गेले अधोगती ॥3॥
ऐसे विषयाने भुलविले । जनी म्हणे वांया गेले ॥4॥