येऊनिया मातेपाशीं सा
3619.
येऊनिया मातेपाशीं सांगे वृत्तांत । नामयाची होत आपदा घरी ॥१॥
आपुला परीस देऊं क्षणभरी । आपदातें दुरी करु त्याची ॥२॥
एका जनार्दनी करुनि विचार । परीस तो साचार घेऊनि आली ॥३॥