वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

आता कोठवरी करू विवंच

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075277 · अभंग क्र. ९७

97.
आता कोठवरी करू विवंचना । का हे नारायणा तुम्हा न कळे ॥१॥
सांपडलो जाळी गुंतलोंसे गळी । जीव हळहळी वाऊगाचि ॥२॥
कामक्रोधांचे सांपडलो हाती । बहुत फजीति होय तेणें॥ ॥३॥
नेणो कैसे दु:ख पर्वतायेवढे । सुख राई पाडे झाले मज ॥४॥
चोखा म्हणे तुमचे नाम न ये वाचे । बहु संकल्पाचे वोझे माथा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग