वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

आता कोठवरी । भीड तुम

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075347 · अभंग क्र. ९६

96.
आता कोठवरी । भीड तुमची धरू हरि ॥१॥
दार राखीत बैंसलो । तुम्ही दिसे मोकलिलो ॥२॥
ही नीत नव्हे बरी । तुमची साजे तुम्हा थोरी ॥३॥
चोखा म्हणे काय बोलो । आमुचे आम्ही वाय गेलो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग