वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

नमन करीन द्वारकानायक

🙏 4. संत नामदेव · ABH-082804 · अभंग क्र. १५१३

1513.
नमन करीन द्वारकानायका | पांडव पालका देवराया ॥१॥
आता मी गाईन गुण नाम कीर्ति | जेणे चारी मुक्ति दासी होती ॥२॥
साधक लोकांसी हेंचि पे साधन | ब्रह्म सनातन वंश होय ॥३॥
नामा म्हणे सर्व सारांचे हे सार | जेणे निरंतर सुख वाटे ॥४॥

प्रेम.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग