ॐ नमो ज्ञानेश्वरा ।
26.
ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलो । पावन झालो चराचरी ॥२॥
मी कळाकुसरी काहींच नेणे । बोलतो वचने भाविका ॥३॥
एका जनार्दनी तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥