वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

समुद्र क्षोभे वेळोवे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084826 · अभंग क्र. २८७८

2878.
समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोण्हाकाळीं ॥१॥
समुद्रा भरिते पर्वसंबंधे । योगी परिपूर्ण परमानंदे ॥२॥
समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ॥३॥
समुद्री वरुषतां घन । जीवनीं मिळतसे जीवन ॥४॥
योगियांची योग स्थिती । सदा परमार्थ भक्ती ॥५॥
एका जनार्दनी शरण । योगियांचें जे योगचिन्ह ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग