वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

संत उपाधिरहित । नाही

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085790 · अभंग क्र. १५६९

1569.
संत उपाधिरहित । नाही तया दुसरा हेत ॥१॥
सदा मुखी नाम वाचे । तेणे जन्माचें सार्थक ॥२॥
संग नावडे तया कांही । सदा कीर्तनप्रवाहीं ॥३॥
एका जनार्दनी चित्त । ध्यानीं मनी संत आठवीत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग