वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

दुजा नाहींजया भाव ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085831 · अभंग क्र. १५६८

1568.
दुजा नाहींजया भाव । अवघा देव विठ्ठल ॥१॥
आणिक कांही नाही चंद्र । नाम गोविंद सर्वदा ॥२॥
नाना मंता करिती खंड । छेदिती पाखांड अंतरीचे ॥३॥
एका जनार्दनी तेचि संत । उदार कृपावंत दयाळू ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग