वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 25. संत निर्मळा › 1. संत निर्मळा अभंग गाथा › १. संत निर्मळा अभंग गाथा २४ › १. संत निर्मळा अभंग गाथा

चहूंकडे देवा दाटला व

🙏 25. संत निर्मळा · ABH-075669 · अभंग क्र. ११

11.
चहूंकडे देवा दाटला वणवा । का न ये कनवा तुजलागी ॥१॥
सांपडले संधी संसाराचे अंगी । सोडवी लगबगी मायबापा ॥२॥
बहु मज उबग आला असे देवा । धांवे तू केशवा लवलाही ॥३॥
तुजविण मज कोण गणगोत । तूंचि माझा हितकर्ता देवा ॥४॥
निर्मळा म्हणोनी पायी घाली मिठी । परते न लोटी मायबापा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग